WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
You are currently viewing SSC GD Constable Recruitment 2024 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26146 जागांची मेगा भरती , त्वरित अर्ज करा..
SSC GD Constable Recruitment 2024

SSC GD Constable Recruitment 2024 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26146 जागांची मेगा भरती , त्वरित अर्ज करा..

SSC GD Constable Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत प्रसिद्ध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण , संपूर्ण पदे , शैक्षणिक पात्रता , वयाची अट , अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट बघा.

SSC GD Constable Recruitment 2024

SSC GD Constable Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग ( SSC ) मार्फत सशस्त्र पोलीस दलातील जीडी (CAPFs) NIA & SSF आणि रायफलमन (GD) आसाम रायफल्समध्ये (AR) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील शिपाई पुरुष आणि महिला दोन्ही कॉन्स्टेबल (GD) च्या पदांसाठी 26146 जागांची भरती निघाली आहे, या पदांसाठी इच्छुकांनी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत . अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे. तसेच या जाहिरातीमध्ये उमेदवारांना शैक्षणिक पात्रता , वयाची अट , अर्ज कसा करायचा , वेतन शुल्क , नोकरीचे ठिकाण असे सर्व प्रकारचे माहिती दिली आहे . कर्मचारी निवड आयोग ( SSC ) भरती बद्दल संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे . विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Recruitment 2024

पदांचे नाव :-

सशस्त्र पोलीस दलातील जीडी कॉन्स्टेबल (CAPFs) NIA & SSF आणि रायफलमन (GD) आसाम रायफल्समध्ये (AR) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील शिपाई पुरुष आणि महिला दोन्ही कॉन्स्टेबल (GD)

एकूण पदे : 26146

SSC GD Constable Recruitment 2024

पदाचे नाव आणि तपशील :

SSC GD Constable Recruitment 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : 10 वि उत्तीर्ण

वयोमर्यादा :  18 ते 23 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

विविध पदांसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. उमेदवार कोणत्या श्रेणीतील आहे त्यानुसार वयोमर्यादा बदलू शकते. (श्रेणी, इ.)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

अर्जाचे शुल्क ( Fee ) :

  • सामान्य/ओबीसीसाठी : ₹100/-
  • SC/ST/exSM/महिलांसाठी : कोणतेही शुल्क नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

परीक्षेची तारीख ( CBT ) : फेब्रुवारी / मार्च 2024

SSC GD Constable Recruitment 2024 | शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता :

पुरुष / महिलाप्रवर्गउंची ( सेमी )छाती ( सेमी )
पुरुषGeneral / SC & OBC
ST
170
162.5
80 / 5
76 / 5
महिलाGeneral / SC & OBC
ST
157
150
N/A

SSC GD Constable Recruitment 2024 | अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड इ.)
  2. पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, युटिलिटी बिल इ.)
  3. शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी/12वी गुणपत्रिका किंवा पदवी इ.)
  4. जन्मतारीख पुरावा (दहावी गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र इ.)
  5. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  6. पासपोर्ट आकाराचे फोटो
  7. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे.

SSC GD Constable Recruitment 2024 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा खाली स्टेप बाय स्टेप दिली आहे.

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या : कर्मचारी निवड आयोग (SSC) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • जाहिरात शोधा : त्या वेबसाइटवर कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती 2023 ची जाहिरात शोधा.
  • सूचना वाचा : रिक्त जागा, पात्रता निकष, तपशील आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सूचना पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा.
  • ऑनलाइन नोंदणी : अधिसूचनेत दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा. सर्वात अगोदर नोंदणी आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी सर्व आवश्यक चरणांचे अनुसरण करा जे अर्ज भरण्यासाठी आवश्यक असतील. तुमची लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार झाल्यावर ती वापरून लॉग इन करा. लॉगिन केल्यावर तुम्ही अर्जाचा फॉर्म पाहू शकता. तो फॉर्म काळजीपूर्वक व्यवस्थित पणे भरा. पुढील समस्या टाळण्यासाठी फॉर्म मध्ये कोणत्याही चुका न करण्याचा प्रयत्न करा.
  • अर्ज भरा : अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशीलांसह ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • अर्ज, फी सबमिट करा : संपूर्ण माहिती भरल्यानंतर, अर्ज सबमिट करा. ऑनलाइन वेतन (पात्र श्रेणींसाठी सूट). संदर्भासाठी देयक पावती आणि भरलेला अर्ज जतन करून ठेवा. यशस्वीपणे फॉर्म सबमित केल्यानंतर, तुम्हाला अर्ज क्रमांकासह एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल. त्या पुष्टीकरण पृष्ठाचा स्क्रीनशॉट घ्या किंवा अर्ज क्रमांक नोंदवा . भविष्यातील संदर्भ आणि अद्यतनांसाठी ते आवश्यक असणार आहे.

Note : कृपया विद्यार्थ्यांनी ( SSC ) मार्फत प्रसिद्ध केलेले जाहिरात पूर्ण बघणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Recruitment 2024 Online Apply Link

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

SSC GD Constable Recruitment 2024 Official Website

अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा

SSC GD Constable Recruitment 2024 | Notification

अधिकृत जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

Share the Post

Leave a Reply