WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
You are currently viewing Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये जमा होणार

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये जमा होणार

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महायुती सरकारची एक यशस्वी योजना आहे या योजनेच्या मदतीने महायुतीचे सरकार राज्यांमध्ये पुन्हा स्थापित होणार आहे ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केले आहेत.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojanaमहायुती सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेले आहेत आणि महायुती सरकार कडून अनेक प्रचार सभेमध्ये व त्यांच्या वचनामध्ये महिलांना आश्वासन देण्यात आलेले होते की महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये करू आणि महिलांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन होणार आहे.

या महिलांच्या खात्यात जमा होणार 9600 रुपये.Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज तर मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अनेक महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही व वेळेअभावी सरकारने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत अशा महिलांसाठी पण आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून काही दिवसांमध्ये उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे 7500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 2100 रुपयाचा हप्ता मिळून थेट 9600 रुपये महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana ऑक्टोबर महिन्यातील अर्ज मंजूर कधी होणार.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ही तारीख ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज अंगणवाडी कर्मचारी महिला कडे केलेले आहे परंतु महिलांकडून अर्ज मंजूर कधी होणार यासंदर्भात प्रश्न निर्माण केला जात आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर केले जाणार आहे Ladki Bahin Yojana

Also Read

Share the Post

Leave a Reply