WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
You are currently viewing SBI CBO Recruitment 2023 | भारतीय स्टेट बँकेत CBO पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे, त्वरित ऑनलाइन अर्ज करा.
SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Recruitment 2023 | भारतीय स्टेट बँकेत CBO पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे, त्वरित ऑनलाइन अर्ज करा.

SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची आधी सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती एकूण 5280 पदासाठी होत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , वेतन श्रेणी , परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सर्व प्रकारची बाबींची माहिती खाली नमूद केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या आधी जाहिरात पूर्ण वाचणे आवश्यक आहे. तसेच मूड जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

SBI CBO Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘सर्कल बेस्ड ऑफिस्स (CBO)’ या पदऍं्ी जाहिरात प्रसॿद्ध करण्यात आली आहे. SBI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाित झाली आहे. 5280 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. sbicbosep23 at ibpsonline.ibps.in In 2023, 12 डिसेंबर पर्यंत अर्ज केणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SBI CBO Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

एकूण पदे : 5280

SCSTOBCEWSGeneralTotal
787388142152721575280

शैक्षणिक पात्रता :  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची फी : General / OBC / EWS :- ₹750/- [ SC / ST / PWD :- फी नाही ]

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023

वेतन श्रेणी : 36,000 ₹/- TO 63,840₹/-

SBI CBO Recruitment 2023 – Notification

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात संपूर्ण वाचण्या आवश्यक आहे

जाहिरात PDF बघण्यासाठी येथे क्लिक करा

How To Apply Step For SBI CBO Recruitment 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

SBI CBO Recruitment 2023 Online Application Link

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक :- येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

Share the Post

Leave a Reply